उपचार आणि सेवा

तुमच्या सर्व हाडे व सांधे समस्यांसाठी उपाय व निदान…

उपचार

मजबूत हाडांसाठी आहार
हाडांसाठी विटामिन बी थ्री आणि कॅल्शियम खूप महत्त्वाचे आहे.
कोणता आहार घ्यावा जेणेकरून तुमचे हाडे मजबूत राहतील
कॅल्शियम – हाडे मजबूत / तयार करण्यास मदत करते
स्नायूंचे काम सुरळीत करण्याचे कामही करते
विना शस्त्रक्रिया उपचार
  • या मध्ये प्रामुख्याने वडीलधाऱ्या लोकांचे झिजलेले हाड यांसाठी  पीआरपी आणि एचए यांचे सांध्यात इंजेक्शन दिले जाते
  • हाडे व सांध्यांमधून आवाज येणे  / सतत दुखणे यासाठी त्यांना मजबूत करण्यासाठी इंजेक्शन तसेच फिजीओथेरपीची सोय.

गुडघा सांधे प्रत्यारोपण

प्रत्येक गुडघे दुखीलासांधे रोपनाची गरज नसते.

मोडलेली हाडे व त्या संबंधी शस्त्रक्रिया

फॅक्चर म्हणजे ऑपरेशन नाही

खुबा सांधे प्रत्यारोपण

कोरोना काळानंतर तरुणांना खुबेदुखीचा त्रास वाढलाय .
खुब्याची रक्तसंरचना नाजूक असते त्यामुळे लहान रक्ताची गुठळी सुद्धा खुब्याचा रक्त प्रवाह थांबवू शकते.

विना शस्त्रक्रिया उपचार AVN hip साठी

अव्हॅस्कुलर नेक्रोसिस हा आजार साधारणत: तरुण लोकांना  कोरोना नंतर / स्टिरोईडच्या ट्रीटमेंट मुळे रक्त प्रवाह बदल झाल्याने  / विषाणूमुळे  खुब्याचा रक्त प्रवाह बंद होऊन झालेला आजार आहे.

खांदे प्रत्यारोपण

खांदा हा वरील भागातील महत्त्वाचा सांधा आहे. या सांध्याच्या आजूबाजूला जो स्नायूंचा जोडा असतो त्याला रोटेटर कफ (Rotator Cuff) म्हणतात. हे स्नायू व हाड एकत्र काम करून हा सांधा व्यवस्थित पद्धतीने काम करतो.

दुर्बिणीद्वारे सांध्यातील शस्त्रक्रिया

यालाच Laser Surgery , Key Hole Surgery, Stitch Less Surgery असे म्हणतात.

विविध खेळात होणाऱ्या निरनिराळया दुखापतींवर योग्य उपचार केले जातील

खेळात होणाऱ्या निरनिराळया दुखापतीं वर योग्य उपचार केले जातील.

मणके समस्या

८०% रुग्णांना मनक्याच्या शस्त्रक्रियेची गरज नसते

अयोग्य जुडलेल्या हाडांवरील उपचार

रुग्णांना उपचारानंतर किंवा ज्यांनी फ्रॅक्चरसाठी काहीच उपचार नाही घेतलाय  त्यामध्ये हाडे तिरपे  जुळतात  त्यामुळे दिसायला विचित्र व त्या हाडाच्या बाजूचे सांधे हे योग्य रीतीने काम नाही करत.

संधिवात

संधिवात (आर्थराइटिस) हा कोणत्याही वयोगटात होऊ शकतो, यात रुग्ण हा सांधेदुखीने त्रस्त असतो.

साधारणत: सकाळी जास्त त्रास होतो असं रुग्ण सांगत असतो आणि दिवस जसा जसा पुढे जाईल तसतसा बरं वाटतं.

टाच दुखी

टाच दुखी चे महत्वाचे एक कारण म्हणजे प्लांटर फॅसायटीस (Plantar Fasciitis) 

हाताचा कोपरा दुखणे / टेनिस एल्बो

हा आजार प्रामुख्याने कोपरा मधील स्नायूंच्या अतिवापरामुळे उद्भवतो  

इतर

गोठलेला खांदा

डीक्वेरवेन रोग

ट्रिगर फिंगर्स

कार्पल टनेल सिंड्रोम

मणक्यासाठी नर्व्ह रूट ब्लॉक

बर्साइटिस

गँगलियन सिस्ट

बेकर्स सिस्ट

तज्ञांची क्षेत्रे / आमच्या सेवा

आघात

जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी

आर्थ्रोस्कोपी आणि खेळांच्या दुखापती

अयोग्य जुडलेले हाडे

मणक्याच्या समस्या

सर्जिकल तंत्रज्ञान

गुडघा बदलण्याचे शून्य '0' तंत्रज्ञान

रोबोटिक पद्धतीने सांधे बदलणे

गुडघा जतन शस्त्रक्रिया (बदल टाळण्याच्या )

  • हाय टिबीयल ऑस्टियोटॉमी
  • डोम ऑस्टियोटॉमी
Open chat
Scan the code
Hello
Can we help you?
Call Now Button