विना शस्त्रक्रिया उपचार AVN hip साठी
अव्हॅस्कुलर नेक्रोसिस हा आजार साधारणत: तरुण लोकांना कोरोना नंतर / स्टिरोईडच्या ट्रीटमेंट मुळे रक्त प्रवाह बदल झाल्याने / विषाणूमुळे खुब्याचा रक्त प्रवाह बंद होऊन झालेला आजार आहे.
कंजर्वेटिव्ह मॅनेजमेंट फॉर एव्हीएन हीप
अव्हॅस्कुलर नेक्रोसिस हा आजार साधारणत: तरुण लोकांना कोरोना नंतर / स्टिरोईडच्या ट्रीटमेंट मुळे रक्त प्रवाह बदल झाल्याने / विषाणूमुळे खुब्याचा रक्त प्रवाह बंद होऊन झालेला आजार आहे.
त्यामुळे सांध्याचा रक्तप्रवाह बंद होऊन सांधा खराब होतो त्याची झीज होते.
साधारणत: एम.आर.आय.(MRI) वरील FICAL ARLIET स्टेजिंग नुसार
Stage 2 पर्यंत-गोळ्या औषधे / कोर डी कम्प्रेशन सर्जरी या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. Stage 2 नंतर त्यांचा उपयोग कमी कमी होत जातो.