गुडघेदुखी साठी म्हातारपणामध्ये शस्त्रक्रिये शिवाय इतर पर्याय

1) विना औषधी उपचार

A. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजेच जीवनशैली बदल करण्याचे काही गोष्टी जसे वजन कमी करणे ,व्यवस्थित व्यायाम करणे, गुडघ्याला बेल्ट वापरणे ,आणि ज्या गोष्टींमुळे गुडघ्याची खराबी वाढते त्या गोष्टी न करणे उदाहरणार्थ मांडी घालून खाली न बसणे, जिना चढ-उतार कमी करणे ,आणि इंडियन टॉयलेट न वापरणे.

B. आपला आहार सुधारणे ज्याच्यामुळे गुडघ्याची झीज होणारे घटक कमी होऊन गुडघ्याची ताकद वाढवणारे घटक शरीरामध्ये जास्त वाढतील त्यासाठी चांगले हाडांसाठी व्यवस्थित आहार घेणे.

 

2. औषधोपचार

यामध्ये काही औषधांचा समावेश होतो जसे की वेदनाशामक गोळ्या ,नंतर आपल्या हाडांसाठी कॅल्शियम, ऑक्सिडंट ,विटामिन्स, मायक्रो न्यूट्रियन्स लागतात असे घटक जे गोळ्या मधून भेटतात यांचा गुडघ्यामध्ये झीज कमी करण्यासाठी व गुडघाची ताकद वाढवतो .तसेच काही प्रकारचे अँटिऑक्सिडंट ज्याच्यामुळे गुडघ्याची झीज कमी होते तसेच काही घटक उदाहरणार्थ डायरीन diacerein ग्लुकोसामा इं glucosamine कॉन्ट्रॅक्टर chondrotin सल्फेट sulphate या ज्या गोष्टी असतात याच्यामुळे गुडघ्याचे खुर्च्या जो असतो तो लवकर रिपेअर होतो आणि गुढघा मजबुत बनतो.

 

 3.  गुडघ्यामध्ये विविध इंजेक्शन

A. स्टेरॉइड्स गुडघ्यामध्ये दिल्यानंतर त्याच्यामुळे जे काही प्रोहिफ्लेमेटरी pro inflammatory मार्कर असतात ते गुडघ्यामध्ये कमी होतात आणि गुडघ्याच्या वेदना तसेच गुडघ्याचे सूज पण कमी होते.

B. प्लेटलेट्स रिच प्लाज्मा (platelets rich plasma)म्हणतात , हे तीन प्रकारे काम करतात .यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे असतं ते म्हणजे या प्लेटलेट मध्ये ग्रोथ फॅक्टर (growth factor) असतात हे ग्रोथ फॅक्टर म्हणजे पीडी जीएफ (PDGF)एचजीएफ (HGF) ट्रान्सफॉर्मिंग ग्रुप फॅक्टर बेटा (TGF 1 beta)हे जे सगळे ग्रुप फॅक्टर असतात हे cytokines नावाचा जो घटक असतो त्याला थांबवतो ,ज्याच्यामुळे गुडघ्याची झीज भरून निघते, कार्टिलेज रिपेअर जास्त होतं, तसेच या पीआरपीमध्ये अँटिफ्लेमेटरी antiinflammatory सायटोकाइज cytokines पण असतात ज्याच्यामुळे उती रिपेअर आणि कुर्चाचे regeneration चांगल्या पद्धतीने होता. तसेच या पीआरपीमध्ये मेजेंटाइनल स्टेम सेल्स mesenchymal stem cells पण असतात ज्याच्यामध्ये ऑस्ट्रोसाईड osteocytes आणि काँट्रो साईड्स chodrocytes असतात ज्याच्यामुळे डॅमेज कमी होते आणि गुडघ्याची जी हालचाल असते ती हालचाल लवकर येते तसेच त्याच्यामध्ये काही फॅक्टर पण असतात जे अँटी इम्प्लिपेटरी मार्कर असतात, सायटोकायन्स असतात ते पण कमी होतात उदाहरणार्थ interleukin 2.

C. म्हणजेच हॅलो रॉनिक ऍसिड hyaluronic acid आपल्या गुडघ्यामध्ये साधारणता दोन ते तीन एम एल २_३ ml असता , हे नैसर्गिक पद्धतीने काम करत , यालाच गुडघ्याचे वंगण म्हणतात ,वंगण म्हणजेच काय लुब्रिकेशन आणि तसंच शॉक absorber असा पण काम करत. हॅलोनिक ऍसिड आपलं जे काही सायनोवियल फ्लूइड synovial fluid असतं म्हणजे ऑइल असतं त्याची विस्कॉसिटी म्हणजेच घट्टपणा वाढवत, विस्कॉसिटी वाढवल्यामुळे जे घर्षण असतं गुडघ्यामध्ये ते घर्षण कमी होतंय घर्षण कमी झाल्यामुळे गुडघ्यातल्या डॅमेज कमी होतो आणि डॅमेज कमी झाल्यामुळे गुडघ्याचे हालचाल चांगले होते तसेच हा दूरनिक ऍसिडचं शॉक आणि अब्जेक्शन ही एक क्वालिटी आहे ज्याच्यामध्ये हे हायड्रोलिक ऍसिड गुडघ्यामध्ये असल्यामुळे ते प्रेशर अप्स ऑफ करून घेतात तसेच कुशन इफेक्ट पण देतोय त्याच्यामुळे डॅमेज कमी होतो आणि गुडघा दीर्घकाळ टिकतो तसेच गुडघ्यामध्ये वापरल्यामुळे सायटोकाइन्स जे ऍम्प्लिमेंटरी मार्कर असतात ते कमी होतात inflammation कमी झाल्यामुळे गुडघ्याचे degeneration पण कमी होतं केल्यामुळे गुडघ्यामध्ये जे नैसर्गिक हलोरानिक ऍसिड असतं ते वाढतं हे हलर्निंग ऍसिड जे बाहेरून दिलं आहे ते सीडी 44 रिसेप्टर जे असतात त्याला bind होतात ज्याच्यामुळे आपल्या गुडघ्यातील जे मूळचं हेल्पनिक ऍसिड असतं त्याचं उत्पादन वाढतं तसाच हाय म्हणून एक ऍसिड मुळे जे अँटीफ्लेमेटरी मार्कर असतात उदाहरणार्थ टी एन एफ अल्फा ( TNF अल्फा) इंटर लुकिंग वन बेटा ( इल 1 beta)पोस्ट लँडिंग prostaglandin ही सगळी मार्कर कमी होतात म्हणजे ते अँटिफ्लेमेटरी म्हणून पण काम करतात ज्याच्यामुळे गुडघ्याचे आयुष्य वाढतं तसेच हलर्निंग ऍसिड मॅट्रिक्स मेटलो प्रोटीन्स matrix metallo protease म्हणजेच एम एम पी याला पण थांबवते हा तो घटक असतो जो कार्टीलेजला तोडतो म्हणजे खुर्च्याला तोडतो आणि त्याच्यामुळे गुडघ्याचे घर्षण आणि डी जनरेशन लवकर होत तसेच हॅन्ड्रनिक ॲसिड मुळे नर सेन्सिटिव्हिटी कमी होते ज्याच्यामुळे गुडघ्याचे गुडघेदुखी कमी होते.

D. गुडघ्या मधील ओझोनचा (O3 )वापर आता ओझोन नक्की गुडघ्यामध्ये कसा काम करतो नंबर एक ओझोन हा एक अँटिऑक्सिडंट antioxidant म्हणून काम करतो जेव्हा आपल्या गुडघा खराब होतो गुडघ्याच कार्टीलेज खराब होतं व काटलेच खराब झाल्यामुळे गुडघ्याचे हाड एकमेकांना घसायला लागतात ज्याच्यामुळे गुडघ्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो ते स्ट्रेस कमी करायचं काम करत नंबर दोन ओझोन वापरल्यामुळे जे आपलं कुरच्या त्याचं झीज भरून निघत त्याचा रिजनरेशन होतं त्याच्यामुळे गुडघ्यातील सूज आणि वेदना ह्या कमी होत्या नंबर तीन ओझोन जे अंटीफ्लेमेटरी म्हणून पण काम करत जे सायटोकाइन असतात जे इन्फ्लर्मेशन गुडघ्यामध्ये घडवून आणतात ज्याच्यामुळे कर्टिलेज किंवा कुरचळ डॅमेज होतो ते बंद होतं आणि इन्फ्लेशन कमी होऊन रिजन रेशनला मदत होते.

Prp HA ozone yanche रुग्णाला साधारणता 2 3 इंजेक्शन घ्यावा लागतात.

एक सुरवातीला दुसरा 3 आठवड्यांनं आणि तिसरा he ३ महिन्या नंतर घावा लागता….

याचा योग्य तो परिणाम यायला २_३ महिने लागतात.

Call Now Button