by डॉ. गणेश आहेर | Apr 19, 2025 | knee-and-everything-about-it
1 गुडघा- गुडघ्याची संरचना गुडघा आपल्या पायाचा एक महत्त्वाचा सांधा आहे. यात मांडीचे हाड /पायाचे हाड व वाटी असे तीन प्रमुख हाड एकत्र येतात. तसेच दोन गाद्याही असतात- आतील व बाहेरील बाजूस(Medial and Lateral Meniscus). या गाद्यांमुळे मांडीचे व पायाचे हाड एकमेकांना घासत...