by डॉ. गणेश आहेर | Sep 14, 2025 | Precautions to be taken to prevent fractures, Uncategorized
मी कोणत्याही जेष्ठ नागरिकाला आता बोन डेन्सिटी- हाडांची घनता तपासण्याचा सल्ला देत नाही. कारण वयस्क व्यक्ती निश्चितपणे ऑस्टिओपोरोसिस ग्रस्त असतात. वाढत्या वयानुसार ऑस्टिओ पोरोसिस पातळी निश्चितच आणखी गंभीर बनते. त्यामुळे अस्थिभंग म्हणजेच फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढत असतो....