गुडघेदुखी साठी म्हातारपणामध्ये शस्त्रक्रिये शिवाय इतर पर्याय

गुडघेदुखी साठी म्हातारपणामध्ये शस्त्रक्रिये शिवाय इतर पर्याय

1) विना औषधी उपचार A. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजेच जीवनशैली बदल करण्याचे काही गोष्टी जसे वजन कमी करणे ,व्यवस्थित व्यायाम करणे, गुडघ्याला बेल्ट वापरणे ,आणि ज्या गोष्टींमुळे गुडघ्याची खराबी वाढते त्या गोष्टी न करणे उदाहरणार्थ मांडी घालून खाली न बसणे, जिना चढ-उतार कमी...
Call Now Button