by डॉ. गणेश आहेर | Jun 14, 2025 | all-about-the-shoulder
खांदा खांदा हा शरीराच्या वरील भागातील सर्वात महत्त्वाचा सांधा आहे. यात प्रामुख्याने Humerus या हाडाचा वरील भाग व scapula या हाडाचा glenoid भाग एकत्रित येऊन हा सांधा बनतो. या सांध्या भोवती स्नायू असतात, कॅप्सूल असते, बाजूला Labrum असते हे एकत्र येऊन खांद्यातील सांधा...