by डॉ. गणेश आहेर | Aug 14, 2025 | hip blood flow, Impaired blood flow to the penis
खुब्याचा रक्त प्रवाह का खराब होतो साधारणता कोरोना काळानंतर खुब्याचा रक्तप्रवाह अडखळणे या गोष्टी तरुण रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात वाढलेल आहे यामध्ये रक्ताच्या गुठळी होऊन जो नाजुक रक्त प्रवाह असतो आपल्या खुब्याच्या हाडाचा तो रक्तप्रवाह विस्कळीत होऊन त्या हाडाची झीज...
by डॉ. गणेश आहेर | Jul 25, 2025 | Laparoscopic knee
गुडघ्यातील गादी म्हणजे नक्की काय ? दोन प्रकारच्या गाद्या असतात एक मधल्या बाजूची अनेक बाहेरच्या बाजूची ज्याला आपण साध्या भाषेत मेडियल मेनिस्कस आणि लेटरल मेनिस्कस म्हणतो. गादीचा आकार हा साधारणता गोलाकार किंवा अर्धगोलाकार असतो. या गादीचे आपल्या गुडघ्यामध्ये नक्कीच स्थान...
by डॉ. गणेश आहेर | Jul 11, 2025 | Heel Pain, Uncategorized
आपल्या पायाची संरचना आपल्या पायामध्ये मुख्यता घोट्याचा हाड असतं ज्यावर पूर्ण वजन असतं या घोट्याच्या हाडावर मागून घोड शीर नावाची महत्त्वाची शीर त्याला बांधलेली असते ,तसेच घोट्याच्या खालच्या बाजूने प्लांटर फेशिया नावाचा जाड उती असते जी मागच्या हाडापासून पुढच्या पाच...
by डॉ. गणेश आहेर | Jun 27, 2025 | ACL ligament surgery through a telescope and everything about it
एसीएल लिगामेंटची रचना लिगामेंट ही प्रामुख्याने गुडघ्यामध्ये असते आणि ही लिगामेंट मांडीच्या हाडाला व पायाच्या हाडाला जोडत असते. या लिगामेंटची लांबी साधारणता ५० ते ८० mm असते तर रुंदी १० ते १२ mm असते, तिचा रक्तपुरवठा हा प्रामुख्याने (मिडल जेनेकुलर आर्टरी) याधमणी...
by डॉ. गणेश आहेर | Jun 13, 2025 | bone-loss
ओळख: आपण दैनंदिन जीवनात हाडांवर किती अवलंबून आहोत हे आपल्याला फारसे जाणवत नाही. परंतु जेव्हा एखादं हाड सहज मोडतं, तेव्हा लक्षात येतं की आपली हाडं आता पूर्वीइतकी मजबूत राहिलेली नाहीत. हीच स्थिती म्हणजे ऑस्टिओपोरोसिस – एक “शांत घातक आजार” (Silent Disease) जो...