मोडलेली हाडे व त्या संबंधी शस्त्रक्रिया फॅक्चर म्हणजे ऑपरेशन नाही तुटलेल्या / मोडलेल्या हाडांसाठी आपत्कालीन (इमर्जन्सी मध्ये) यात गरजेनुसार कच्च किंवा पक्क प्लास्टर लावण्यात येते. अगदी गरज असल्यासच शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवण्यात येतो विना शस्त्रक्रिया उपचार करणे या गोष्टीला आमचे प्राधान्य असते.