खेळाच्या दुखापती व त्यावरील उपचार
विविध खेळात होणाऱ्या निरनिराळया दुखापतीं वर योग्य उपचार केले जातील
खेळातील दुखापती (स्पोर्ट्स इंजुरीज)
खेळातील इजा किंवा खेळाडूंना होणाऱ्या इजा
यात प्रामुख्याने गुडघ्याच्या शस्त्रक्रिया
ए सी एल (ACL- Anterior Cruciate Ligament)
पी सी एल (PCL- Posterior Cruciate Ligament)
मेनिस्की (Menisci- मेनिस्कसचा फाटणे म्हणजे गुडघ्यातील गादी फाटणे)
एम सी एल (MCL- Medial Collateral Ligament)
एल सी एल (LCL- Lateral Collateral Ligament)
पी एल सी (PLC- Posterolateral Corner)
खांद्याच्या शस्त्रक्रिया
खांद्याच्या शस्त्रक्रिया
रोटेटर कफ (Rotator Cuff)
लॅब्रल टीयर्स (Labral Tears)
हिल सॅक्स लीजन (Hill Sach’s Legion)
निसटलेल्या खांद्याची शस्त्रक्रिया (Surgeries for shoulder dislocation)
बाकीच्या मऊ उती (Soft Tissues सॉफ्ट टिश्यूच्या) दुखापतींचे व्यवस्थापन आणि त्यांचे उपचार देखील केले जातात