टाच दुखी
टाच दुखी चे महत्वाचे एक कारण म्हणजे प्लांटर फॅसायटीस (Plantar Fasciitis)
यात दुखणे हे प्रामुख्याने
– टाचेला
– पायाचा तळवा यांना होतो
हे प्लांटर फिशिया काय आहे ?
प्लांटर फिशिया म्हणजे हा उतींचा एक जाड पट्टा असतो जो पायांच्या तळाशी पसरलेला असतो, ज्याचे दोन्ही शेवट हाडांना जोडलेले असतात.
रुग्णाच्या तक्रारी
– खूप जास्त वेदना होणे
– सकाळी उठल्यावर काही पाऊलं टाकताना खूप त्रास होणे
– व्यवस्थित चालता न येणे
– जास्त वेळ उभे राहता न येणे
आमच्याकडील उपाय
– भौतिक उपचार
– औषधे
– मशीन द्वारे
– चप्पल बदल
– सिलिकॉन सोल वापरणे
– गरज असल्यास इंजेक्शन
असं का होते
– उच्च प्रभाव क्रिया
– जाडपणा
– सपाट पाय
– पायाची उच्च कमान
– पायाची बिघडलेली संरचना
– खूप वेळ उभं राहणे