मजबूत हाडांसाठी आहार

हाडांसाठी विटामिन बी थ्री आणि कॅल्शियम खूप महत्त्वाचे आहे.

कोणता आहार घ्यावा जेणेकरून तुमचे हाडे मजबूत राहतील

कॅल्शियम

– हाडे मजबूत / तयार करण्यास मदत करते

– स्नायूंचे काम सुरळीत करण्याचे काम ही करते

कॅल्शियमचे स्त्रोत -

– दूध

– बदाम

– चीज

– बिया

– डेअरी प्रोडक्ट

– दही

– हिरव्या पालेभाज्या, कारले, भेंडी, इत्यादी

मासे त्यात मुख्यतः पेडवे (Pedvey) म्हणजे Sardines fish आणि रावस (Rawas) म्हणजे Salmon Fish

– सोयाबीन

डाळी व कडधान्य

माणसाला दररोज साधारणता 700 ते 1000 मिलि ग्रॅम कॅल्शियमची गरज असते.

विटामिन डी 3 चे स्त्रोत-

कोवळ्या उन्हात बसणे, ऑईली फिश, अंडी, फोर्टिफाइड मिल्क,  फोर्टिफाइड सिरीयल्स, फोर्टिफाइड योगर्ट.

Open chat
Scan the code
Hello
Can we help you?
Call Now Button