डॉ. गणेश आहेर ऑर्थो प्लॅनेट
हाडे आणि सांधे तज्ञ
नका करू सहन त्रास… जेव्हा आहोत आम्ही तुमची आस
डॉ. गणेश पुंडलिक आहेर
डॉक्टरांचे उपचार तत्त्वज्ञान
“प्रत्येक रुग्णासाठी, आम्ही वैयक्तिकरित्या विशेष उपचार देण्यात निपुण आहोत कारण आमच्यासाठी प्रत्येक रुग्ण अद्वितीय आहे”
एक व्यक्ती म्हणून आम्ही एकमेकांपासून वेगळे आहोत त्याचप्रमाणे प्रत्येक गुडघ्याच्या समस्येचे रुग्ण एकमेकांपासून वेगळे असतात.
प्रत्येक रुग्णाला उपचाराची विशेष योजना नेहमीच आवश्यक असते.
“निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येक रुग्णाला शस्त्रक्रियेची आवश्यकता नसल्यामुळे आमचे प्रामाणिक मत घेण्यास उशीर करू नका”
डॉक्टरांबद्दल थोडक्यात…
डॉ.गणेश पुंडलिक आहेर
एम. बी. बी. एस. (एल. टी. एम. एम. सी. आणि जी.एच, सायन हॉस्पिटल, मुंबई)
एम.एस. ऑर्थो (जी. जी. एम. सी. आणि जे.जे. एच., भायखळा, मुंबई)
फेलोशिप इन जॉइन्ट रिप्लेसमेंट (शाल्बी)
फेलोशिप इन आर्थ्रोस्कोपी आणि रोबोटिक जॉइन्ट रिप्लेसमेंट सर्जरी (नारा मेडिकल युनिव्हर्सिटी, जपान)
आमचे उपचार आणि सेवा
मजबूत हाडांसाठी आहार
हाडांसाठी विटामिन बी थ्री आणि कॅल्शियम खूप महत्त्वाचे आहे.
कोणता आहार घ्यावा जेणेकरून तुमचे हाडे मजबूत राहतील
कॅल्शियम – हाडे मजबूत / तयार करण्यास मदत करते
स्नायूंचे काम सुरळीत करण्याचे कामही करते
गुडघा सांधे प्रत्यारोपण
प्रत्येक गुडघे दुखीलासांधे रोपनाची गरज नसते.
खुबा सांधे प्रत्यारोपण
कोरोना काळानंतर तरुणांना खुबेदुखीचा त्रास वाढलाय .
खुब्याची रक्तसंरचना नाजूक असते त्यामुळे लहान रक्ताची गुठळी सुद्धा खुब्याचा रक्त प्रवाह थांबवू शकते.
डॉ. गणेश आहेर ऑर्थो प्लॅनेट यांच्या बद्दल
डॉ. गणेश आहेर यांनी M.B.B.S. हे प्रतिष्ठित आणि उच्च श्रेणीतील लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल्स, सायन, मुंबई येथुन केले आहे. त्यांनी 2015-2016 मध्ये याच कॉलेजमध्ये इंटर्नशिप केली होती. सरांनी एम. एस. अस्थिरोग मध्ये हे ग्रँन्ट गव्हरमेंट मेडिकल कॉलेज आणि सर जे.जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, भायखळा, मुंबई येथुन केले आहे (2017-2020). मुंबईतील निवासस्थान पूर्ण केल्यानंतर, त्यांनी पी. जी. आय. आणि वाय. सी. एम. एच., पिंपरी येथे वरिष्ठ निवासस्थान पूर्ण केले आहे, त्यानंतर त्यांची फेलोशिपसाठी अहमदाबाद येथील शाल्बी हॉस्पीटल येथेनिवड झाली तेथे त्यांनी सांधे प्रत्यारोपन यात प्रशिक्षण पूर्ण केले, नंतर आर्थ्रोस्कोपी आणि रोबोटिक जॉइंन्ट रिप्लेसमेंट सर्जरीचे प्रशिक्षण घेण्यासाठी ते जपानला गेले.
लष्करातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी डॉ.ची सेवा मोफत असेल.