खुबा सांधे प्रत्यारोपण
खुब्याची रक्तसंरचना नाजूक असते त्यामुळे लहान रक्ताची गुठळी सुद्धा खुब्याचा रक्त प्रवाह थांबवू शकते.

खुबा खराब होण्याची कारणे खालील प्रमाणे

खुब्याचे हाड तुटणे

स्टिरॉइड्स हे औषध दीर्घकाळ घेणे किंव जास्त प्रमाणात घेणे
इतर कारणे

दारू

तंबाखू

रक्ताचे आजार

इतर
खुबेदुखीची लक्षणे

चालताना वजन न देता येणे

खुब्यात वेदना होणे

मांडी घालता न येणे

मांडीचे स्नायू कमजोर पडणे

दीर्घकाळानंतर पायाची लांबी (Length/लेंथ) कमी जास्त होणे

इतर


खुबेबदली नंतर रुग्ण हा पूर्ववत सगळी कामे करू शकतो.
आराम करायची गरज नाही.
शस्त्रक्रियेनंतर लगेच पूर्ण वजन देऊन चालता येणे शक्य आहे.
हि चार प्रकार असतात.
मेटल ऑन पॉली (MOP), सिरॅमिक ऑन पॉली (COP), सिरॅमिक ऑन सिरॅमिक (COC) हि दीर्घकाळ चालणारी इम्प्लांट्स आहेत.
शक्यतो इंपोर्टेड वापरावे, त्याचे आयुष्य अधिक असते.
इम्प्लांटच वय २०-४० वर्ष असते.