दुर्बिणीद्वारे सांध्यातील शस्त्रक्रिया
यालाच Laser Surgery , Key Hole Surgery, Stitch Less Surgery असे म्हणतात.
दुर्बिणीद्वारे सांध्यातील शस्त्रक्रिया
- गुडघ्याचे उपचार
गुडघ्यामध्ये प्रामुख्याने ए सी एल (ACL- Anterior Cruciate Ligament), पी सी एल (PCL- Posterior Cruciate Ligament), गादी (Meniscus)हे रचना असतात, ज्यामुळे आपण व्यवस्थित चालतो. आणि यांना इजा होणे सामान्य आहे. तरुणांमध्ये खेळतांना या रचनांना इजा पोहचते.
गुडघ्याचे खालील प्रमाणे इतरही संरचना (Structure / स्ट्रक्चर) असतात.
एम सी एल (MCL- Medial Collateral Ligament)
एल सी एल (LCL- Lateral Collateral Ligament)
पी एल सी (PLC- Posterolateral Corner)
तसेच गुडघ्याच्या मिनीस्की (Menisci) दोन प्रकार असतात
Medial (Medial meniscus)
Lateral (Lateral meniscus)
तरुणांमध्ये या दुखापतींच (Injury/इंजुरीच) प्रमाण जास्त असतं
Sports injury खेळा मध्ये
एम सी एल (MCL- Medial Collateral Ligament)
एल सी एल (LCL- Lateral Collateral Ligament)
मिनीस्की चे (Minisci)
या दुखापतींच प्रमाण सामान्य आहे.
यात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून त्याला दुरुस्त/ नीट (Repair/ रिपेअर) करता येते.
गरज असली तर पुनर्रचना (Reconstruction / रीकन्स्ट्रक्शन) पण करता येते.
दुर्बिणी द्वारे शस्त्रक्रियेचे फायदे-
कमीत कमी टाके (अगदी दोन ते चार)
रक्तस्त्राव नाहीच्या बरोबर (झाल्यास अगदी थोडेसे रक्त येते)
व्रण राहत नाही (नो स्कार मार्क )
- खांद्याचे उपचार
सुविधा
रोटेटर कफ रिपेअर (Rotator Cuff Repair )
लॅब्रल टीअर(Labral Tear)
सिस्ट रिमूवल (Cyst Removal)
निसटलेल्या खांद्याची शस्त्रक्रिया (Surgeries for shoulder dislocation)
खांद्यातील काही शस्त्रक्रिया या दुर्बीणीद्वारे केल्या जाऊ शकतात
त्याचे फायदे खालील प्रमाणे असतात-